वाचाल तर वाचाल !

महाड : नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर

Mahad : Neet Roj Chhedla Jaat Aslela Dharmasanagar

₹175.00

महाड : नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर हे पुस्तक प्रसिद्ध तेलगू कवी, लेखक, विचारवंत असलेले बोज्जा थारकम लिखित Mahad : The march that launched everyday या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. मूळ पुस्तक तेलगू मधून इंग्रजीत प्रकाशित झाले व त्यानंतर इतर बऱ्याच भाषेत अनुवादितही झाले. लेखकाने गांधी प्रणित दांडी यात्रा आणि आंबेडकर प्रणित महाड तळ्याचा सत्याग्रह यांची तुलनात्मक मांडणी करून भारतीय इतिहासकारांनी दांडी यात्रेच्या तुलनेत दुर्लक्षित ठेवलेल्या महाड तळ्याच्या सत्याग्रहाला एक नवा आशय नवा गर्भ शोधून देण्याचा प्रयन्त केला आहे.

Rahul Pagare

Adinna Publishing House

Contact us

support@adinnabook.com
8600244361

Address

Adinna Publishing House

C-4/12, Sara Elite

C.Sambhajinagar - 431136
Maharashtra

Follow us